बातमीपत्र

सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर म्हणून भारतीय जनता पक्षाच्या संगिता खोत

तिनिधी: काल सोमवारी झालेल्या विशेष सभेत संगिता खोत या निवडुण आल्या.तर अपेक्षेप्रमाणे भाजपचे धीरज सुर्यवंशी यांची उपमहापौरपदी निवड झाली.
@संगिता खोत ४२ मतांनी विजयी
@ तर उपमहापौरपदासाठी धीरज सुर्यवंशी यांना ४२ मतें तर स्वाती पारधी यांना ३५ मते मिळाली

Follow Us On Social Media 
Web Site : -  www.livemaharashtra.com 
Download LIve Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा