बातमीपत्र

समाजातील सर्व घटकांना बरोबर घेवून गरजवंताच्या हाकेला साथ देणारे बहुळ गांवचे सुपूञ युवकांचे आशास्थान धुरंधर युवा नेतृत्व युवा सरचिटणीस खेड तालुका धनंजय (बापू ) पठारे व त्यांची पत्नी सौ. दिक्षाताई धनंजय पठारे यांच्या घरी घेतलेली खास मुलाखत व त्यांच्या समवेत त्यांचा मित्रपरिवार मा.उपसरपंच समाधान पानसरे,रोहिदास सरोदे,बाबुराव कोळपे,भरत मोरे,रूपेश पोकळे,रविराज कोळेकर व सामाजिक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.


आमच्यात सामील व्हा