बातमीपत्र

व्हॉइस ऑफ रफी गेली १५ वर्ष मोहम्मद रफी यांच्या आवाजात आतापर्यंत २००० गाणे संपूर्ण भारतात कार्यक्रमांच्या माध्यमातून गाणारे श्री संतोष कपारे यांची दिलखुलास मुलाखत संपर्क क्रमांक मो. ९८२०४८८६८७ मोहम्मद रफी म्हंटले कि त्यांच्या सर्व गाण्याची आठवण अनेक दशके चाहत्यांच्या मनावर आदिराज्य गाजवणारे गायक आज जगातून निघून गेले परंतु त्यांच्या सारखा आवाज ज्यांना नैसर्गिक दृष्ट्या मिळाला व त्या आवाजात आज मोहम्मद राफा यांची गाणी गाऊन त्यांच्या आवाजाला जिवंत ठेवणारे संतोष कपारे यांच्यासोबत एक दिलखुष मुलाकात घेऊन त्यांच्या प्रवासावर एक टाकलेला दृष्टीक्षेप Download Live महाराष्ट्र News & Entertainment app from Google play store https://play.google.com/store/apps/details?id=app.dreamwood.livemaharashtra


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा