बातमीपत्र

पुणे खेड तालुक्यातील वाफगांव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविड लसीकरण करण्यासाठी नागरिकांची गर्दी १५० डोस उपलब्ध असताना लस घेण्यासाठी ५०० नागरिक गर्दी केली होती.त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची धावपळ होऊन लस न मिळाल्यामुळे माघारी जाणाऱ्या लोकांमध्ये नाराजी दिसत होती.वैद्यकीय अधिकारी धनंजय लिमजे वाफगांव आरोग्य सहाय्यक व डाॅ.सुरेश गोरे यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले यावेळी सौ.सुनिता काळुराम घोडके व live महाराष्ट्र चे कॅमरामन विलास काळुराम घोडके यांनी लस घेतली.


आमच्यात सामील व्हा