बातमीपत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार सेनेचे श्री.सचिन गोळे यांनी ३४ कामगारांच्या पाठीत खंजीर खुपसलाअसा आरोप ब्रीचकँडी या क्लब मध्ये काम करणारे सुरेश थोरावडे या तरुणाने केला आहे.
क्लब मध्ये मनसे कामगार सेनेची युनियन आणण्यासाठी मोठी कामगिरी बजावणारे थोरवडे यांच्या सोबत दगा करत कामगारसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी सचिन गोळे यांनी क्लब व्यवस्थापणाशी हात 
मिळवणी करून कामगारांना बेरोजगार करून घरी बसवल्याचे थोरवडे यांनी यावेळी सांगितले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा