सनशाईन म्युझिक बॅक टू बॅक हिट दिल्यानंतर, ते त्यांचे नवीन गाणे 'लगी पडी' रिलीज करण्यासाठी उत्साहित आहेत. या गाण्यात वैभव घुगे आहेत जे एक सुप्रसिद्ध डान्सर आणि डान्स रिऍलिटी शो मध्ये कोरिओग्राफर आहेत. 2011 मध्ये प्रसारित झालेल्या डान्स शो "डान्स इंडिया डान्स सीझन 3" मध्ये त्याने टेलिव्हिजन वर पदार्पण केले. वर्षानुवर्षे, वैभव घुगे यांनी त्यांच्या कलाप्रती समर्पण केल्यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या मोठी झाली आणि त्यांना भारतातील सर्वोत्कृष्ट नृत्य गुरु म्हणून ओळखले जाते. आता, वैभव घुगे आणि आश्चर्यकारक डान्सर अनुकृती मोना सोबत सनशाईन म्युझिकच्या 'लगी पडी' या म्युजिक व्हिडीओ दिसणार आहे. 'लागी पडी' गाणे राजीव एस रुईया दिग्दर्शित आणि आकाश सिन्हा निर्मित आहे. हे गाणे जीतू गौर आणि अभिजीता चौहान यांनी गायले आहे आणि सलीम बेगाना यांनी लिहिले आहे. सनशाईन म्युझिकने व्हिडिओ गाण्याचे पोस्टर रिव्हील केले आहे आणि वैभव घुगे आणि अनुकृती मोना यांच्या प्रशंसकं आतुरतेने वाट बघत आहे. गाणे चे पोस्टर आकर्ष दिसत आहे. आणि 'लगी पडी' हे गाणे मन प्रसन्न करणारा गाणं आहे. सुंदर अभिनेत्री अनुकृती मोना इंडो-वेस्टर्न टॉप सोबत दिसाली आहे ज्यात लाल बांगड्या आणि निळ्या डेनिम जीन्स घातली आहे. आणि वैभव घुगे त्याच्या डेनिम जॅकेट, गॉगल आणि त्याच्या प्रिंटेड टी-शर्टमध्ये स्टायलिश दिसत आहे. ग्रोवी-रोमँटिक गाणे तुमच्या पार्टी प्लेलिस्टसाठी नक्कीच तुमची आवडती निवड असेल. https://www.instagram.com/p/CSYoYBbAAFz/ सनशाईन म्युझिक यापूर्वी 'क्या तेरा रुठना जरूरी है', 'मैं जवा किथे' 'ख्वाबों खयालों मे' आणि अशी अनेक हिट गाणी रिलीज केली आहेत जी सर्वांना आवडली आहे. पोस्टर पाहता, गाण्याची प्रेक्षकांना खूप प्रतीक्षा आहे आणि वैभव घुघे यांच्याकडे अनेक प्रकल्प आहेत ज्यांच्याबद्दल ते लवकरच जाहीर घोषणा करतील.
साप्ताहिक बातम्या
सुलतानपुरनगरीत ७० वा...
Oct 23, 2026
विभागीय वन अधिकारी, वन्यजीव,...
Oct 23, 2026
सुलतानपुरनगरीत...
Oct 23, 2026
