महाड,खेड,चिपळूण येथे महापुरामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली म्हणून सामाजिक बांधिलकी जपत Helping Hand Foundation ( NGO ) संस्थापक / अध्यक्ष श्री.अनिल रा.पवार श्री. विजय मा.सापळे ट्रस्टी कोअर टीम. श्री.अनिल राजीवले,श्री.भोलानाथ वाडेकर, श्री.अभिजित घवाळी,सुबोध काळे,कु.वैष्णवी सावंत,श्री सतीश हे सर्व कर्तव्य पारपाडण्याकरिता उपस्थित होते सदर ट्रस्ट च्या माध्यमातून मदत नव्हे तर कर्तव्य पार पाडल्याचे यावेळी सदर संस्थेचे ट्रस्टी विजय सापळे यांनी यावेळी सांगितले सदर कर्तव्याकरिता मुंबई मधील वरळीचे आमदार सुनील शिंदे,श्री.प्रशांत गवस (अण्णा),श्री. परशुराम छोटू देसाई माजी नगरसेवक,मंगेश शिर्के हितचिंतक,पार्वती कृष्णा चव्हाण प्रतिष्ठाण चे अध्यक्ष पांडुरंग कृष्णा चव्हाण,मो.रईस खान मरिअम्मा नगर एस.आर.ए. गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन,शिवराज प्रतिष्ठान संस्थापक दिलीप चौगले अध्यक्ष सुरेश थोरवडे,हितचिंतक संतोष दिवसानी,हितचिंतक सचिन श्रुंगारपुरे तसेच संदीप वाघमारे व इतर ज्यांनी संस्थेला मदत करण्याकरिता हात भार दिला अशा सर्व देणगीदारांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल राजाराम पवार यांनी मनःपूर्वक आंभर मानले.
