बातमीपत्र

आपले आरोग्य आपल्या हाती गावाला गाव पण थोरा मोठ्यांचे आधार स्तंभ वाफगाव येथे अहिल्याबाई होळकर यांची संस्कृती जतन करण्यासाठी संत गाडगेबाबा यांचा एकच नारा गाव स्वच्छ करू सारा या युक्ती प्रमाणे वाफगांव चे लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ रामाणे, उपसरपंच नंदकुमार सुर्वे, ग्रामसेवक मुरलीधर बडे, यांच्या समवेत स्वच्छता अभियान अंतर्गत संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आला त्यावेळी राजु टाकळकर, अशोक मांदळे, नितीन लंगोटे, अतुल शहा, दादाभाऊ कराळे, माजी सरपंच संतोष भाऊ कराळे, अमर बोऱ्हाडे. कैलास माघाडे. सतीश माघाडे नितीन माघाडे. व वाफगांवचे महिला भगिनी स्वच्छता मोहीम मध्ये सहभागी झाले होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा