<span style="\"color:rgb(13," 13,="" 13);="" font-family:roboto,noto,sans-serif;="" font-size:15px\"="">एकता साई सेवा मंडळ मरिअम्मा नगरांचा राजा वर्ष २५ वे २०२१ साली साजरे करण्यात आले.रौप्य महोस्तव साजरा करण्यात आला त्या निमित्त गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्री सत्यनाराण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आला श्री सत्यनारायण पूजेनिमित्त गणेशोत्सव मंडळाला वरळी विभागातील राजकीय,सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटदिली १० दिवसाच्या गणेशोत्सवा निमित्त मंडळाच्यावतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले.कोरोनासारख्या महामारीत नागरिकांनी कशा प्रकार काळजी घ्यावी हे दर्शवणारे फलक मंडप परिसरात लावण्यात आले मंडळाचे अध्यक्ष दिपक (भाई) सापळे यांनी हा महोत्सव योग्यरितीने पार पडावा याकरिता दिवसरात्र मेहनत करून हा महोत्सव यशस्वी केला.
