बातमीपत्र

महाराष्ट्र राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील सुशिक्षित युवती युवतींची वाढती संख्या व उद्योग,व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशीलतेला कालानुरूप वाव देणारी सर्वसमावेशक योजना सुरू केली परंतु गेली २ वर्षात मुंबई शहरातील जे लाभार्थी आहेत त्यांना अद्याप निधी देण्यात आला नाही याची सविस्तर माहिती बी.आर.एस.पी. जोजगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष विवेकजी कांबळे यांनी आपल्या मुलाखती मधून दिली.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा