प्रथमेश ज्वेलर्स यांचे नावाची लौकीकता खेड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे. खेड पोलिस स्टेशनचे गुन्हेगारांचे कर्दनकाळ एपीआय राहुल लाड साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा प्रथमेश ज्वेलर्स याठिकाणी मोठ्या उत्साहाने थाटात संपन्न झाला त्यावेळी प्रथमेश ज्वेलर्स प्रायव्हेट लि. मालक प्रथमेश अनिल शेठ जवळेकर , सौ. स्नेहल प्रथमेश जवळेकर, मॅनेजर संदीप सांडभोर, शिवराज कपाळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
