बातमीपत्र

MS BOYS FOUNDATION च्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त कफ परेड पोलिस ठाणे व सैंट जॉर्ज हॉस्पिटल येथे वृक्षारोपण सोहळा कफ परेड पोलिस ठाणे व सैंट जॉर्ज हॉस्पिटल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त पार पडलेल्या वृक्षारोपण सोहळ्यात सैंट जॉर्ज हॉस्पिटल चे अधीक्षक,मा.डॉ.आकाश खोब्रागडे सर,पब्लिक रिलेशनशिप ऑफिसर मुंबई क्राईम पेज मा.श्री.अशोक मोनू चव्हाण आणि MS BOYS FOUNDATION चे अध्यक्ष श्री.मोहन.सी.चव्हाण आणि इतर सदस्यांनी उपस्थिती दाखवली.या सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व माननीय अध्यक्ष व सदस्यांना संस्थेच्या वतीने आभार मानले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा