बातमीपत्र

मरिअम्मा नगर एस.आर.ए.सहकारी संस्था २५ वर्ष रखडलेला (एस.आर.ए.)पुनर्विकास कामाचा शुभारंभ सोहळा प्रमुख उपस्थिती मा.नामदार श्री.आदित्यजी ठाकरे साहेब,मा.ना.सुप्रियाताई सुळे(खासदार),मा.ना.जितेंद्रजी आव्हाड(गृहनिर्माण मंत्री),मा.ना.अरविंद सावंत(खासदार),मा.किशोरीताई पेडणेकर (महापौर),मा.सुनिल शिंदे (आमदार ),मा.सचिन भाऊ अहिर (माजी मंत्री,उपनेते),मा. दत्ताजी नरवणकर (नगरसेवक),विकासक अक्षय स्थापत्य प्रा.लि.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा