बातमीपत्र

शिंदे-फडणवीस सरकारचा ढिसाळ कारभार,महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महापुरुषांविषयी सत्ताधाऱ्यांच्या बेताल वक्तव्यातून त्यांचा केलेला अवमान,वाढती बेरोजगारी व त्याला कारणीभूत परराज्यात जाणारे प्रकल्प अशा असंख्य गोष्टींचा जाब या अकार्यक्षम राज्य सरकारला विचारण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून 'महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात हल्लाबोल' हा मोर्चा काढण्यात आला. लोकशाहीच्या सरळ मार्गाने या मोर्चाची सुरुवात रिचर्डसन अँड कृडास,नागपाडा,मुंबई येथून झाली.महाविकास आघाडी च्या हल्ला बोल महामोर्चात राष्ट्रवादी झोपडपट्टी सुधार विभागाचे हजारो कार्यकर्ते सामील


आमच्यात सामील व्हा