महामित्र ट्रस्ट व मानवता फौंडेशन यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांकरिता मोफत डोळे तपासणी व अल्पदरात चष्मा वाटप शिबिराचे आयोजन मानखुर्द येथील नॅशनल इंग्लिश स्कूल लल्लुभाई कंपाउंड येथे दिनांक ६.०१.२०२३ रोजी येथे करण्यात आले.या शिबिराचे आयोजन समाजसेविका कंचन प्रदीप कांबळे यांनी केले या हे शिबीर राबविल्याने शालेय विद्यार्थ्यांना मोफत डोळे तपासून अल्प दरात चष्मा मिळाल्याने शिक्षकांनी संस्थेचे व आयोजकांनी आभार व्यक्त केले.
