स्पर्श...एक सामाजिक जाणिव....या संस्थेद्वारे २६ जानेवारी २०१८ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त घाणोश,कडाचिमेट,जव्हार,पालघर या आदिवासी पाडयामध्ये ब्लँकेट्सवाटण्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला...ह्यावेळी कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा सौ संध्या पावसकर ,संस्थेचे सर्व सभासद आणि इतर मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमास शोभा आणली
