बातमीपत्र

शिशु विकास प्राथमिक विद्यालयाने इ.1 ली ते 4 च्या विद्यार्थ्यानच्या मदतीने कुष्टरोग्यासाठीकाम करनार्या " अलर्ट इंडिया " या संस्थाला आर्थिक मदत केली

शिशु विकास प्राथमिक विद्यालयाने इ.1 ली ते 4 च्या विद्यार्थ्यानच्या मदतीने कुष्टरोग्यासाठीकाम करनार्या " अलर्ट इंडिया " या संस्थाला आर्थिक मदत केली त्या निम्मीत अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते बिर्ला सभागृह मरीन लाईन मुंबई येथे सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी सन्मानचिन्ह स्विकारताना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. स्नेहा सुभेदार व सहा. शिक्षक श्री. संदीप परब व इतर पदाधिकारी 


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा