प्रतिनिधी: नगरमध्ये पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न जोमाने सुरू असून, पुढील काळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने विविध प्रकारची जनआंदोलने हाती घेण्यात येतील, या साठी ११ सप्टेंबर रोजी नगर येथे जाहीर महामेळावा आयोजित करण्यात आल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष दीपक निकाळजे यांनी सांगितले.यावेळी, अनेकांचा रिपाइं मध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
