बातमीपत्र

१ मे १८ भारत देशाला भारत माता समबोधन करणारे मनुवादी भारत देशाला माता मानू शकतात.पण देशातील महिला आणि मुलींना बहिणीचा दर्जा देत नाहीत अस वक्तव्य राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाने केले आपल्या भावना व्याथीत केल्या महिले सोबत मार पिट,जोर जबरदस्ती, बलात्कार आणि हत्या आशा सारख्या घटना घडत आहे मागील चार वर्षांमध्ये बहुजनांवर अत्याचारच्या घटनेत दुप्पटीने वाड झाली.जेव्हा असिफा एका 8 वर्षाच्या मुस्लिम मुलीचा बलात्कार करून तिला ठार मारण्यात येते तेंव्हा संसदेत बसलेल्या किरण खेर ज्या स्वतः  एक महिला असून म्हणाल्या कि बलात्कार यह हमारी संसंस्कृती हे आणि आपले प्रधानमंत्री मात्र मुंग गिळून बसले आहे. 
Live Maharashtra - Hak Tumchi Sath Aamchi

Follow Us On Social Media 

Facebook :-https://goo.gl/8c9oUQ
Youtube:-  https://goo.gl/p4oSGx
Twitter:-https://goo.gl/EvMrrc

आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणार्या घटणा आपल्या समोर लवकरच येत आहे.
पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र - हाक तुमची साथ  आमची


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा