नागपूर प्रभाग 11 मध्ये भीषण पाणी संकट मुख्यरस्ता ओलांडून आणावे लागते पाणी आठवड्यातून एकदाच टँकर येतो. हँडपम्पला येतोय दुषीत पाणी नागपूर महापालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. नगर सेवक नागरिकांच्या समस्या सोडविण्या साठी फिरकत देखील नाही अशी नागरिकांची तक्रार आहे.स्मार्ट सिटीची घोषणा करून नागपूर शहराचे विद्रुपीकरण करत आल्याचा नागरिकांनाच आरोप
Live Maharashtra - Hak Tumchi Sath Aamchi
Follow Us On Social Media
Facebook :-https://goo.gl/8c9oUQ
Youtube:- https://goo.gl/p4oSGx
Twitter:-https://goo.gl/EvMrrc
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणार्या घटणा आपल्या समोर लवकरच येत आहे.
पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र - हाक तुमची साथ आमची
