बातमीपत्र

दहिसर येथील धारखाड़ी येथून मुंबई महानगर पालिकेची हद्द सुरू होते संपूर्ण भारत देशात स्वछता अभयानाअंतर्गत मोठयाप्रमाणात शौचालयांचे निर्माण केले जात आहे आणि मुंबई हि स्वच्छता अभियानात अव्वल नंबर आहे असे असताना या भागात राहणाऱ्या नागरिकांना महिला,पुरुष,वृद्ध यांना उघड्यावर शौच करायला जावे लागत आहे पंतप्रधान यांनी संपूर्ण भारत देशात घराघरात शौचालयांचे निर्माण झाले पाहिजे याकरिता योजना राबवली परंतु मुंबई मधेच आपल्याला असे दृश्य पाहायला मिळत आहे माग हि योजना नक्की कुठे राबवली जात आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे आणि मनपा स्वच्छता अभियानाचा आव आणत आहे असे स्थानिक नागरिकांचे मत आहे मनपा अधिकारी या कडे दुर्लक्ष करत आहे तक्रार करून देखील येथील कचरा उचलला जात नाही असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. 
Live Maharashtra - Hak Tumchi Sath Aamchi

Follow Us On Social Media 

Facebook :-https://goo.gl/8c9oUQ
Youtube:-  https://goo.gl/p4oSGx
Twitter:-https://goo.gl/EvMrrc

आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणार्या घटणा आपल्या समोर लवकरच येत आहे.
पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र - हाक तुमची साथ  आमची 


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा