बातमीपत्र

नागपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस अनेक वस्त्या मधे पाणी शिरले नागनदी दुथडी वाहू लागलीं डॉ बाबासाहेब आंबेडकर विमानतळकडे जाणाऱ्या रोडवर कार अर्ध्यावर बुडलेल्या पाहायला मिळत आहे मोर भवन गणेशपेठ बस स्टॉप दिघोरी,ताजबाग हसनबाग अक्षरशः जलमय झाले अनेक नागरिकांचे जीवन बाधित झाले
 ​​Live Maharashtra - Hak Tumchi Sath Aamchi

Follow Us On Social Media 

Facebook :-https://goo.gl/8c9oUQ
Youtube:-  https://goo.gl/p4oSGx
Twitter:-https://goo.gl/EvMrrc

आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणार्या घटणा आपल्या समोर लवकरच येत आहे.
पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र - हाक तुमची साथ  आमची


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा