बातमीपत्र

वैष्णवी कडू नावाच्या मुलीला मिळाले जीवदान 'स्वाभिमान'ची सेवा फळाला आली

प्रतिनिधी : लोणावळा येथील वैष्णवी नंदकुमार कडू या १० वर्षीय मुलीवर मेंदूची यशस्वी शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली. कडू कुटुंबीयांनी स्वाभिमान संघटनेचे लोणावळा शहर अध्यक्ष शौकत शेख यांच्याशी संपर्क केल्यानंतर आमदार नितेश  नारायण राणे आणि  स्वाभिमानचे मेडिकल हेड जाहिद खान यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील हॉस्पिटलने ७ लाख रुपये खर्च सांगितलेली शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली. कडू कुटुंबीयांनी आमदार नितेश राणे व स्वाभिमान समर्थकांचे ऋण व्यक्त केले. वैष्णवी कडू च्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी  स्वाभिमान संघटनेचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow Us On Social Media 
Web Site : -  www.livemaharashtra.com 
Download LIve Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा