बातमीपत्र

आज ५ सप्टेंबर २०१८. शिक्षक दिनी साजरे केलेले शिशु विकास प्राथमिक विद्यालयाचे विविध उपक्रम राबवले

आज  ५ सप्टेंबर २०१८. शिक्षक दिनी साजरे केलेले शिशु विकास प्राथमिक विद्यालयाचे विविध उपक्रम राबवले 
१. डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण.
२. स्वच्छतेवर आधारित इ. चौथीच्या  वर्गातील मुलांची  चित्रकला स्पर्धा. 
३. शाळेच्या परिसराची स्वच्छता केली.

साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा