मुंबईच्या भानुप्रिया या दोन्ही पायाने अपंग असुन स्विमिंग,कँरम,पाँवरलिफ्टिंग,लाँन टेनिस इत्यादि खेळांबरोबरच नृत्य, गायन व अभिनय इत्यादि कलेमध्येहि पारंगत असुन आता पर्यंत त्यांनी सदर खेळां मध्ये जिल्हा,राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक सुवर्ण,रजत व कास्य पदकांची कमाई केली त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी आपल्या नृत्य,अभिनय व गायन कलेचे सादरीकरण करुन अनेक पुरस्कार हि प्राप्त केले तरीहि एवढ्या सर्वगुण संपन्न असलेली कला क्रीडापटु अपंग महिला आज पर्यंत सरकारी मदती पासुन वंचित आहे.अपंग क्रीडपटुंना सर्व खेळाचे मोफत प्रशिक्षण दिले जावे असे बोलताना त्यांनी सांगितले.
