बातमीपत्र

राष्ट्रीय ओलमा कोंसिल पार्टी चे उत्तर मध्य कुर्ला,मुंबई जरिमरी येथे राष्ट्रीय ओलमा कोंसिल पार्टीचे आणि ए एम यू स्टुडंट्स यूनियनच्या कार्यालयाचे उदघाटन राष्ट्रीय सचिव हुजैफा आमिर रशादी यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन उत्तर मध्य जिल्ह्याचे संभाव्य उमेदवार सैय्यद कुर्बान यांच्या उदघाटन समारंभाच्या वेळी फटाक्यांच्या आतषबाजीत व घोषणाबाजीकरत पक्ष कार्यालयाचे उदघाटन झाले यावेळी पक्षाचे मुंबईमधील सैकड़ों कार्यकर्ते उपस्थित होते कार्यालय प्रमुख दानिस कुरैशी जिल्हा सचिव अब्दुल कलाम खान उर्फ़ राजू चांदीवली अध्यक्ष यांच्या सोबत सैकड़ों कार्यकर्ते उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा