ओ.बी.सी. - व्हीजेएनटी संघर्ष समिती,ओ.बी.सी संघर्ष समन्वय समिती कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्या माध्यमातून आज जिजामाता उदयान (भायखळा )ते आझाद मैदान विविध मागण्याकरिता विशाल एल्गार मोर्चा काढण्यात आला.