परतूर तालुक्यातील श्रीष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वेळोवेळी पेशंटचे उपचार होत नसल्याने श्रीष्टी येथील गावकरी त्रस्त झालेले आढळून येत आहे व गेल्या चार महिन्यांपासून या दवाखान्यांमध्ये डॉक्टरची प्रझेंटी नसल्यामुळे पेशंटची गैरसोय होत आहे असे श्रीष्टी गावकऱ्यांनी सांगितले आहे यावेळी तक्रारदार विकास शिरसाठ. सुरेश जोशी. भरत मुळे. गुलाब होगडे. रमेश मुंजाजी शिरसाठ. रामप्रसाद कदम. साबळे एस डी. यांनी लाईव्ह महाराष्ट्र कडे तक्रार केली व सर्व गावकरी उपस्थित होते.
