जालना प्रतिनिधी :-जितुंर,इटोली येथे क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांच्यी 143 वी.जंयती साजरी करण्यात आली या प्रसंगी मार्गदर्शन करतांनी श्री.विष्णु फुफाटे,जिल्हा परिषद सदस्य जालना,सत्यव्रत लोखंडे सर,कैलास निंबाळकर साहेब,एकनाथ वाळके साहेब,खेलबाडे सर मेहकर,शोभाताई खेलबाडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
\r\n\r\n
\r\n\r\n
