बातमीपत्र

शामाप्रसाद मुखर्जी रूरबण अंतर्गत विविध विकास कामांची नामदार बबनरावजी लोणीकर यांनी पहाणी केली

शामाप्रसाद मुखर्जी रूरबण अंतर्गत विविध विकास कामांची पहाणी करण्याकरिता आष्टी व लोणी खु. येथे नामदार बबनरावजी लोणीकर साहेब पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.राहुल भैय्या लोणीकर, मा.श्री रोहित कुमारजी सहसचिव भारत सरकार ,श्रीमती निमा अरोरा मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री सुरेश वेदमुथ्था प्रकल्प संचालक, श्रीमती ज्ञानदा फनसे समन्वय रूरबण मिशन महाराष्ट्र राज्य, व ईतर यांनी भेट दिली.

Follow Us On Social Media 
Web Site : -  www.livemaharashtra.com 
Download Live Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा