बातमीपत्र

ख्रिस्ती समुदाय कडून एका शिष्टमंडळाने नाना भाऊ पाटोले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यांना लोकसभा निवडणुकीत विजययांच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी. रेव्ह शिमोन खेरकर,पास्टर सुरेश गोडबोले जगदीश ऊइके, नरेंद्र गेडाम श्री नरेश थोरात, अमित मानवटकार आदी उपस्थित होते.लोक सभेच बिगुल वाजलं उमेदवारांची निवड झाली कौन जिंकणार नागपूरची लढाई धन शक्ती की जण शक्ती फार अटीतटीची रंगत होणार आहे. एकी कडे भारी वजनदार नेता श्री नितिन गडकरी भाजप तर्फे तर दुसरी कडे काँग्रेस तर्फे गरिबांचा कैवारी शेतकरी नेता रोखटोक तडपदार नेत्तुव श्री नाना पाटोले आमने सामने उभे झाले आहे.

 


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा