बातमीपत्र

मेजर ध्यानचंद यांच्या जयंती व शालेय क्रीडा दिनानिमित्त आत्मा मालिक मॅरेथॉन स्पर्धेचे नाशिक येथे आयोजन शालेय आत्मा मालिक ध्यानपीठ गुरूकूल ,कोकमठाण येथे क्रिडा दिना निमीत्त व मेजर ध्यानचद यांच्या जयंतीनिमित्त गुरुकुलातिल विद्यार्थ्यांकरीता मेरेथोन स्पर्धा आयोजित केली होती यावेळी विजेते स्पर्धकांचा सत्कार देखील करण्यात आला.विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवता यावे या करीत प्रशिक्षण देऊन तरबेज केले जाते.यावेळी आश्रमाचे सर्व संत व गुरूकुलाचे सर्व प्राचार्य,विभाग प्रमुख,शिक्षक,क्रिडा शिक्षक व प्रेस मीडिया नाशिक जिल्हा अध्यक्ष मा योगेश गोसावी उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा