बातमीपत्र

सुभेदार रामजी आंबेडकर,वरळी येथील संतप्त नागरिकांनी भ्रष्ट कमिटी व विकासक यांच्या दादागिरीला न घाबरता आपल्या नगराचा विकास करण्यासाठी एकत्र येऊन आर.ए.रिऍलिटी चे विकासक रियाज भाई यांना  दिवाळी निमित्त सुभेदार रामजी आंबेडकर नगरात आमंत्रित केले मोठ्या आनंदाने त्यांचे नगरातील रहिवाशांनी स्वागत केले व आतापर्यत विकासकाने काम न केल्याने कशाप्रकारे रहिवाश्याना त्रास सहन करावा लागत आहे याची सविस्तर माहिती देण्यात आली त्यावेळी आर.ए.रिऍलिटी चे विकासक श्री रियाजभाई यांनी रहिवाशांना तुमच्या हक्काचे घर मिळवून देईन व लवकरच कामाला सुरवात करून हि  रखडलेली एस.आर.ए. योजना पूर्ण करेन असे आश्वासन दिले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा