बातमीपत्र

श्री संत भगवान बाबा यांच्या५५  व्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाचे सातवे वर्ष असून या कार्यक्रमास कलेचा रंग आलेला दिसतोय.
हरिपाठ या कार्यक्रमास तुकोबाराय चैतन्य आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था देहू येथील विद्यार्थी हे आपली देवरूपी भूमिका टाळ मृदंगच्या ठेक्यावर दाखवत असून गावकऱ्यांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.
अतिशय नियोजन बद्ध  कार्यक्रम सुरू करण्यात आला असून समस्त गावकरीमंडळी हे या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा