बातमीपत्र

वसई विरार मधील डायलिसिस पेशंट कॅन्सरग्रस्त रुग्णांचे मोठ्याप्रमाणात  हाल होत असून रुग्ण आमदारांच्या कार्यालयात पत्रासाठी खेटे मारत आहेत. ट्रेन ने प्रवास करू देत नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.  कागदपत्र पाहून तरी प्रवेश द्या  ट्रेनमध्ये सुविधा देण्याची रुग्णांची मागणी आता आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उचलून धरली असून रेल्वेमंत्री आणि पंतप्रधान यांच्याकडे साकडे घालण्यासाठी शरद पवार हे मध्यस्थी करणार असल्याचे सुतोवाच आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केले आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा