पालघर येथील वाघप्रकल्प गेली 18 वर्षे सुरू आहे परंतु अद्याप प्रयन्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही मोठे स्फोट होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत परंतु ठेकेदार मुजोरी करून त्यांना दमदाटी करत आहे मिळकती देण्यासाठी विलंब करत आहे