Helping Hand Foundation (NGO) या संस्थेच्या वतीने विरार येथील बाभूळ पाडा या आदिवासी पाड्यात दिवाळीचा फराळ,लहान मुलांचे नवीन कपडे,महिलांना साड्या व पुरुषांना नवीन कपडे वाटप करून एक वेगळी दिवाळी साजरी केली या पाड्यातील लहान मुलांसोबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून त्यांच्या सोबत दिवाळीची आनंद साजरा केले यावेळी संस्थापक/अध्यक्ष अनिल कांबळे,सह सचिव नईम अब्बासी,पालघर जिल्हा अध्यक्ष गोवर्धन बिहाडे,नवी मुंबई अध्यक्षा उल्फत पठाण,उपाध्यक्षा स्वरूपा नारायणदास व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
