livemaharashtraपाबळ ता. शिरूर जि.पुणे ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्र.४ चे पदवीधर पत्रकार उमेदवार श्री.सुनील द.पिंगळे यांचा झंझावती प्रचार दौरा पाबळ ता. शिरूर जि.पुणे ग्रामपंचायत निवडणूक सन 2021-2025 कालावधीसाठी वॉर्ड क्रमांक 4 चे पदवीधर पञकार उमेदवार-श्री. सुनिल दत्तात्रय पिंगळे यांचा झंझावती प्रचार दौरा नवे वर्ष नवी आशा चष्मा हिच विकासाची दिशा अशी मुलाखत देताना सुरेश चव्हाण, गुलाब चव्हाण व पाबळ गांवचे तरूण कार्यकर्ते व महिला भगिनी उपस्थित होत्या. त्या वेळी उमेदवार यांनी मतदार राजाला चष्मा या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा अशी विनंती केली.
