बातमीपत्र

ग्रामपंचायत कनेरसर वॉर्ड क्र.३ चे तरूण तडफदार उमेदवार श्री.संदीप दिलीप दौंडकर व कु.ऋषिकेश सोनबा लोखंडे यांचे चिन्ह गॅस सिलेंडर व अंगठी बिगुल वाजले रे वाजले कि लोकांचे लक्ष निवडणूकीकडे लागले.महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामिनी यमाई मातेच्या मंदिरामध्ये कुलस्वामिनी यमाई माता ग्रामविकास पॅनेलचे वॉर्ड क्रमांक 3 चे तरूण तडफदार उमेदवार श्री.संदीप दिलीप दौंडकर व कु.ऋषिकेश सोनबा लोखंडे यांचे चिन्ह गॅस सिलेंडर व अंगठी आसुन यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे काशीनाथ महादेव नाईकरे यांनी सर्व मतदार राजाला आवाहन केले.यावेळी फुल्लचंद गोगावले,हेमंत लोखंडे,सौ.मनिषा हजारे,सौ.रूपाली कानडे,सौ.वंदना खरपुडे,सौ.सविता लोखंडे अनेक महिला भगिनी व कनेरसर गांवचे ग्रामस्थ उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा