बातमीपत्र

पाबळ ग्रा.नि.वॉर्ड क्र. 4 चे अधिकृत उमेदवार श्री.संदिपभाऊ विलासराव भंडलकर यांना विजयी करण्याचे आवहान मारुतीशेठ भंडलकर यांनी केले त्यांचे चिन्ह बस आहे. पाबळ ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 4 चे अधिकृत उमेदवार श्री.संदिपभाऊ विलासराव भंडलकर यांचे चिन्ह बस असुन बस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असे मत मारूतीशेठ भंडलकर यांनी व्यक्त केले.नविन चेहरा,नवी उमेद परिवर्तनासाठी संदिप भंडलकर यांना विजयी करा ते यावेळी म्हणाले यावेळी सोमनाथ भंडलकर,जालिंदर भंडलकर,सचिन बोडरे,अक्षय मदने,बाळासाहेब भंडलकर,सौ.सुवर्णा संदिप भंडलकर,सविता भंडलकर,वैशाली भंडलकर,सिमा भंडलकर,विलास भंडलकर,राम भोसले,शाकुबाई भंडलकर,कमल भंडलकर,अनिता भंडलकर यांनी दिलेली खास मुलाखत.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा