बातमीपत्र

राजगुरूनगर सहकारी बँकेचे विद्यमान संचालक राहुलशेठ तांबे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कनेरसर येथे भव्य रक्तदान व महाआरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक १७.०१.२०२१ थोर मनाचे दिलदार विचारवंत दानशूर जबाबदार व्यक्तिमत्व राजगुरूनगर सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक राहुलशेठ तांबे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामिनी यमाई कनेरसर येथे भव्य रक्तदान व महाआरोग्य शिबिराचे आयोजन


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा