<span style="\"color:rgba(0," 0,="" 0.87);="" font-family:roboto,noto,sans-serif;="" font-size:15px\"="">ज्याच्या शब्दात वज्राच सामर्थ्य आहे ज्याच्या विचारात एकलव्यांचा ध्यास आहे ज्याच्या दूरदृष्टीत भविष्याचा वेध आहे. ज्याच्या नसानसात सामाजिक कार्याचा जोश आहे असे खेड तालुक्याचे शिवसेना उपतालुका प्रमुख व शेलपिंळगावचे सुपुत्र श्री.पै.विष्णुदास (बाप्पुसाहेब ) थिटे यांची खास मुलाखत
