गं.भा.विमलबाई विठ्ठल कानडे ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने २९.०१.२०२१ रोजी निधन दशक्रिया विधी ७.०२.२०२१ रोजी रविवार वेळनदीच्या पवित्र तिरावरती कनेरसर येथे सकाळी ८:०० वाजता तुमच्या कष्टातुन घडलो आम्ही,तुमच्या शिकवणीत शिकलो आम्ही चंदनासमान झिजलात तुम्ही आज आपले वैभव पाहण्यासाठी असता तुम्ही तर धन्य झालो असतो आम्ही.कष्टाने केली आयुष्याची सुरुवात सगळ्यायांवर फिरवलात मायेचा हात सुख जवळ येताच काळाने फिरवली पाठ जन्मोजन्मी पाहु आई आम्ही तुमची वाट! गं.भा.विमलबाई विठ्ठल कानडे वयाच्या ८२ व्य वर्षी वृद्धापकाळाने शुक्रवार दि. २९.०१.२०२१ रोजी दिव्यज्योत मावळली त्यांचा दशक्रिया विधी दि. ०७.०२.२०२१ रोजी रविवारी सकाळी ८.०० वाजता वेळनदीच्या पवित्र तिरावरती कनेरसर येथे होणार आहे.
