बातमीपत्र

विकासाच्या मार्गावर संस्कृतीचे माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्हयाच्या उत्तरेकडील वैभव संपन्न तालुका म्हणजे खेड तालुका या खेड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये कृषी उद्योजक वरूडे गांवचे प्रगतशील शेतकरी-विलासराव तांबे पाटील यांनी मक्याच्या शेतामध्ये दिलेली खास मुलाखत त्यावेळी यांच्यासमवेत वि.वि.वि.सो.चेअरमन बाळासाहेब रामभाऊ तांबे,भिवसेन तांबे,ह.भ.प.खंडू (आण्णा) तांबे,रमेश खंडागळे,सौ.वनिता लोखंडे,रेणुका खंडागळे, विजयाताई व इतर महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा