बातमीपत्र

लोणार तालुका भाजपाच्या व महीला आघाडीच्या वतीने महावितरण कंपनीच्या कार्यालयास ताला ठोको आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष बाबाराव मुंढे, उपाध्यक्ष सुरेश अंभोरे, शहर अध्यक्ष गजानन मापारी, जिल्हा सचिव निर्मल संचेती , विजय मापारी, प्रकाश नागरे, दिपक चौधरी, प्रल्हाद मोरे प्रकाश मुंढे सह अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा