पंचायत समिती खेड येथील सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यक श्री.सिध्दार्थ पोपट कडलक यांच्यावर झालेल्या अन्याया बाबत खेड पोलीस ठाण्यात त्यांनी संबंधित अधिकाराच्या विरोधात तक्रारी अर्ज दि.13/1/2021 रोजी दाखल केला असून न्याय मिळावा यासाठी त्यांनी दिलेली विशेष मुलाखत
