वाफगांव येथे कोविड 19 ची लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाफगांव या ठिकाणी लसीकरणासाठी लोकांची गर्दी .त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश गोरे, डाॅ. विनित राठोड, डाॅ. अतुल शेलार, आरोग्य सेवक, सेविका रूपाली शिंदे, मिनाश्री गंगाळे, महादेव मांदळे, विजय डाके यांच्या सहकार्याने अनेक लोकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. त्यावेळी महाराष्ट्र लाईव्ह टिव्ही न्युजचे पुणे जिल्हा संपादक काळुराम घोडके यांनी लसीकरण करून घेतलेली खास मुलाखत.
