बातमीपत्र

आहेरे ता.खेड जि.पुणे येथे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती.आहेरे गावचे माजी संरपच शांताताई सुरेश आहेरकर व सुरेश मनु आहेरकर महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षादल अध्यक्ष यांच्या सहकार्याने आहेरे गावचे ग्रामस्थ व आदिवासी महिला मागसवर्गीय यांना पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळावे म्हणून live महाराष्ट्र टिव्ही न्युजला मुलाखत दिली त्वरित पाण्याचा प्रश्न मिटला.यावेळी भिमराव रखमा वाकचौरे,सदाशिव चिंधू साळवे,भगवान लक्ष्मण तांबे,मधुकर चिंधू साळवे यांनी आभिनंदन करून पाण्याची सोय झाल्याबद्दल आभार मानले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा