बातमीपत्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा- सुव्यवस्था टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडली, तर जीवनामध्ये येणाऱ्या कठोर संकटांना सामोरे जावे लागणार नाही.खंबीर नेतृत्व जबरदस्त कर्तृत्व व उत्तम वक्तृत्व असणारे पुणे ग्रामीणचे एस. पी. अभिनव देशमुख साहेब यांनी दिलेली खास मुलाखत.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा