भिमा कोरेगांव ता.शिरूर,जि.पुणे या ठिकाणीजागतिक पर्यावरण दिनानिमित्त व प्राचार्य चंद्रकांत बाळासाहेब गव्हाणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकऱ्याला सी.बी.जी.शेतकरी लखपती योजनेचे महत्व पटवून देत सेंद्रिय शेती करून उद्योगिक शेती कशी करावी याकरिता केले मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय सेंद्रिय शेती संशोधन शरद पवार यांच्या ग्रामसमृद्धी योजना अंतर्गत पुरस्कार विजेते गव्हाणे सरांचे गुण-गौरव सोहळा व अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने श्री.नारायणराव एकनाथ फडतरे सर,सौ.वंदनाताई चंद्रकांत गव्हाणे,सी.बी.जी.शेतकरी लखपती योजना संस्थापक अध्यक्ष रामदास थिटे,प्राचार्य श्री.गायकवाड सर,रेखाताई गालफाडे,संजीवनी जाधव,राणी सोनवणे,केसरबाई गालफाडे,रोजगार हमी कर्मचारी उपस्थित होते.त्यावेळी वरूडे गांवचे पोलीस पाटील प्रकाश वाघोले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून अभिनंदन केले.
